How did it happened? I develop EdTech solutions , mainly mobile apps. I have mobile app “ Competitive Exam Preparation ” available on Android and iOS platform. It is an Entrance Exam Preparation app for AIIMS MBBS, CAT, CLAT-UG, CA CPT, GK, GEP, GATE, JEE-Main, MHT-CET, NDA & NA and NEET exam. It has vital questions from previous year’s papers. It is a free and easy to use educational app, containing 13000+ wide collections of MCQ with answers. Many users of the app use this app for government exam preparation. One of the user asked for support of this app in regional language, primarily user asked support for “ Hindi ” language. Research So I started doing research on tools that will help me to convert English MCQs to Hindi. First thing I looked at was Google Translate https://translate.google.co.in/ It was fast and accurate Next I looked at Amazon Translate https://aws.amazon.com/translate/ Looked at batch translation job page and found it super easy to use. All
मराठी रीती रिवाज” ॲप, हे खूप सुंदर अशा मराठी संस्कृती चा एक संग्रह आहे, ज्यात मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरती संग्रह, आपले मराठी सण, देवस्थाने, उपास, पूजा, पंचांग, व्याकरण, शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, अंक, पाढे अशी आणि बरीच विविध माहिती, ध्वनी स्वरूपात उपलब्ध आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांशी लोक श्री गणेशाची पार्थिव मूर्ती घरात आणतात. तेव्हा त्या मूर्तीची म्हणजेच ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणारे ब्राह्मण प्रत्येक वेळी मिळणे खूपच कठीण असते. म्हणूनच घरच्या घरी राहून आपण स्वतः गणपती पूजन करू शकता. कारण संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे. शिवाय आता सणासुदीच्या दिवशी घाईत असताना, शेवटच्या क्षणी आरती पुस्तकेही शोधण्याची गरज नाही. आपल्याला सदैव लागणारे श्लोक, आरत्या, मंत्र, स्तोत्र, पंचांग अगदी सहज एका क्लिक वर आता उपलब्द्ध आहेत. आपल्या मराठी रीती रिवाजा संबंधी लागणारी माहिती या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे . शिवाय एकदा हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर इंटरनेट ची हि आवश्यकता नाही. “मराठी रीती रिवाज” या ॲप मध